या संकेतस्थळावर महाराष्ट्रातील विविध क्षेञात नाविण्यपूर्ण काम करणा-या शिक्षकमिञांची ओळख करुन त्यांच्या कामाची व्यापकता सर्वांसमोर आणण्याचे काम करण्यात येत आहे. या ठिकाणी अशाच एका शिक्षकमिञाच्या कार्याची आपण ओळख करुन घेणार आहोत. श्री शशांक भरणे हे शासननिर्णयाचे गाढे अभ्यासक आहेत. 1961 पासून आज पर्यंत महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय त्यांच्या कडे उपलब्ध आहेत. त्यांपैकी काही महत्त्वाचे शासननिर्णय याठिकाणी देण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त जर कोणालाही इतर शासननिर्णय पाहिजे असल्यास आपण खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये शासननिर्णयाचा विषय टाईप करावा. तो लवकरच याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येईल.
शशांक भरणे सरांचे कार्य निश्चितच लाख मोलाचे आहे . त्यांच्या या कार्यामुळे अनेकांना पाहिजे असणारे शासननिर्णय याठिकाणी उपलब्ध होवू शकणार आहे.
मुख्याध्यापकांनी ध्वज फडकविण्या विषयीचे पञ
अपंग व गरोदर महिला यांना निवडणुक कामात सवलत
मुख्याध्यापकांनी ध्वज फडकविण्या विषयीचे पञ
अपंग व गरोदर महिला यांना निवडणुक कामात सवलत
Sir plzz.. Post my j r ( samayojan ) nagar palice tun Z P tranfer Primary Teacher
ReplyDeleteनमस्कार शिक्षकमित्रांनो आणि मन:पूर्वक धन्यवाद नितीन सरांचे ज्यांनी मला या वेबसाईटवर महत्तवपूर्ण जी.आर.जे कधी आपल्या वाचण्यात आले नसतात ते इथे उपलब्ध करुन देण्याची संधी दिली.असेच काही महत्त्वपूर्ण जी.आर.यांचा शोध घेऊन इथे मी उपलब्ध करुन देई.चव्हाण सरांना मी सांगू इच्छितो की,असा विशेष जी.आर.माझ्या अभ्यासानुसार तरी अजून शासनाने काढलेला नाही.परंतु जो आंतरजिल्हा बदलीसाठी जी.आर.आहे तोच न.प मधून जि.प.मध्ये येण्यास लागू आहे.याबाबत मी आणखी माहिती घेऊन आपणास कळविन.
DeleteThis comment has been removed by the author.
Deletesir wife chi sizerian delivery jhali asel tar husband la kahi diwas raja milate ka? tasa GR aahe ka asel tar post kara please or send me on dsir789@gmail.com
ReplyDeleteश्री शशांक भरणे सरांकडे वरील सर्व शासननिर्णय उपलब्ध आहेत. परंतु सध्या 14 एप्रिलच्या आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात ते व्यस्त असल्यामुळे आपणा सर्वांना शासननिर्णय मिळण्यास थोडा वेळ लागतोय . आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमानंतर आपणास लवकरच वरील सर्व शासननिर्णय मिळतील.
ReplyDeleteNamaste BHarane sir
ReplyDeleteamche mitr plile Agri vibhagat senior clark hote tanya 27000/ pagar hota
ata te trible deparment kade junir tracher manun karyarat ahet tanya 1000/ mandan milate
tya sati 'Pahilya pagavar kam krta velichya pagara avade pagar milnasati cha j r' ahe krupaya to post kara
&
Handicap karmacharila P.T kapata babat cha j r
Sir,please GR about head quarter.
ReplyDeletesir gangana kam achya 42 diwas argit rajech gr taka plz
ReplyDeleteSir mala shashank sirancha number dya..mobile no
ReplyDeleteमित्रहो,आपण समजू शकता की,जुने जी.आर शोधणे खरोखरच खूपच कठीण असे कार्य आहे.काही जी.आर तर असे असतात की,ज्यांचा एखादा संदर्भही सापडत नाही.आपण सर्वांनी वरील हवे असलेले जी.आर मी नक्कीच शोधून काढीन आणि पोस्ट करीन.माझा मो.नं.आणि व्हाॅट्सअॅप नं.9604227094
ReplyDeleteधन्यवाद भरणे सर. या प्रकारे नेहमीच सर्वाच्या संपर्कात रहा
ReplyDeletesir primary school cleark post band ahe; to gr aplyala mahil aslyas pathvav ; gauravdashasahastra@gmail.com
ReplyDeleteSir, B.Ed.( Niyamit) sathi kiti divasanchi raja kadhavi lagate ya vishayi kahi GR aahe kay? Asalyas pathavava hi vinanti
ReplyDeletemail ID aryamore2010@gmail.com
Mob no 8421218106
Apang Karmchari Savalat Babatche G.R. Pathva
ReplyDeleteSir medical bill vishiyi gr patava.
ReplyDeleteMedical rajevishayi sanga konala kashi kiti divas raja gheta yete te sanga
ReplyDeleteMedical rajevishayi sanga konala kashi kiti divas raja gheta yete te sanga
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeletesir,maze medical bil ahe 30000 ru che parantu zp ne amany kele,tyani karan ase sangitle ki shikhan sevak samplyanantar 1 zalyanantar ch medical bil many hote,he barobar ahe ka?4 varsh seva zalyashivay medical many hot nahi ka?pls margdarshan dya.
ReplyDeleteसर पदवीधर शिक्षक यांना RTE नुसार मिळणारे स्कॅल व शाळेतील किती पदवीधर यांना देता येते GR LATEST DYA
ReplyDeleteSir;gr related to non grand service.
ReplyDeleteसर कृपया प्रसूती रजा gr व अर्ज द्या कृपया
ReplyDeleteSir please please 17.10.2013 ka Alpsankhyak appointment babat patr hai woh send karein . please bohat zarutar hai mujhe. plz plz
ReplyDeleteyeh paripatr khajgi shala ke liye hai Date 17.10.2013 ya 13.10.2013 hai. Thank you
ReplyDeletePadonatila roster. Chi aavashakta hai ka Nam ya babat CH gr milava thank u
ReplyDeleteनमस्कार सर, मी सोनवणे व्ही.एस., उपशिक्षक, जि.प.प्रा.शाळा बोकटे, ता.येवला, जि.नाशिक
ReplyDeleteसर आपणास विनंती आहे की, जर आपणाकडे स्वराज्य संस्थांच्या जि.प.च्या शाळांना इ.५वी व ८वीचा वर्ग जोडण्यासंबंधीचा जी.आर. किंवा परिपञक वगैरे असेल तर प्लीज मला पाठवा.
नमस्कार सर, मी सोनवणे व्ही.एस., उपशिक्षक, जि.प.प्रा.शाळा बोकटे, ता.येवला, जि.नाशिक
Deleteसर आपणास विनंती आहे की, जर आपणाकडे स्वराज्य संस्थांच्या जि.प.च्या शाळांना इ.५वी व ८वीचा वर्ग जोडण्यासंबंधीचा जी.आर. किंवा परिपञक वगैरे असेल तर प्लीज मला पाठवा. svilasbokte@gmail.com
सर अतिरिक्त शिक्षक (माध्यमिक.साठी -डी.एड )समायोजन कार्यपद्धती जी.आर असेल तर प्लीज़ सेन्ड करा.उदया हरकत घेण्याची शेवटची मुदत आहे.तसेच *अपंग समायोजन* (माध्य.)जी.आर असेल तर तो ही सेंड करा.Please
ReplyDelete26 August 2016 at 08:03
great
ReplyDeletePSM Secondary
ReplyDeleteअतिरिक्त शिक्षक समायोजन कार्यपद्धती बाबत असलेले संदर्भ शासन परिपत्रक क्रमांक व्हिएलएस-१४१२/(३६९/१२)प्राशि-३ दि. ४ डिसेंबर, २०१२ मिळेल काय?
ReplyDeleteकृपया उपलब्ध असल्यास vijaydk9881@gmail.कॉम किंवा 7588018882 वर पाठवून सहकार्य करावे ही विनंती.