ब्लॉग तयार करायला शिका

          आज सर्वच शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देण्यासाठी अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. तुमच्या शाळेतील या उपक्रमांची माहिती इतरही शाळांना व्हावी यासाठी आज सोशल मिडियाचा सर्वात जास्त्‍ा वापर केला जात आहे.
            तुम्हालाही तुमच्या शाळेचे इंटरनेटवर एक स्वतंञ संकेतस्थ्‍ळ तयार करायचे असल्यास याठिकाणी ब्लॉग कसा तयार करावा ? या विषयी सविस्त्‍र माहिती देण्यात येत आहे. तिचा वापर करुन आपण आपल्या  शाळेचा ब्लॉग , वेबसाईट तयार करु शकता. काही अडचण आल्यास 9403589853, 9922017031 या क्रमांकावर कॉल करा. आपली अडचण निश्चितच सोडविण्याचा पुरेपुर प्रयत्न्‍ा केला जाईल. चला तर मग आता शिकूया ब्लॉग , वेबसाईट कशा प्रकारे बनवावी.
1.  सर्व प्रथम आपण Gmail वर आपले ई-मेल खाते तयार करावे.
2.   त्यांनंतर www.blogger.com ही वेबसाईट ओपन करुन त्यात आपल्या ई-मेल अकाऊंटने लॉगिन करावे.
3.  लॉगिन केल्यानंतर खालील पेज ओपन होईल. यात New Blog वर क्लिक करावे.

 4.    खालील विंडो मध्ये Blog Tittle टाईप्‍ा करावे. 
     
    तुमच्या ब्लॉगचा इंटरनेटवर address काय ठेवायचा आहे तो          Address या रकान्यात टाईप करावा.
         जसे – www.mahazpschool.blogspot.in
          Template  यामध्ये तुमच्या ब्लॉगला कशा प्रकारचे Background हवे असेल ते खाली दिलेल्या डिझाईन मधून Select करावे. व खालील Create Blog वर क्लिक करावे.
5.  आता आपला ब्लॉग तयार झालेला आहे. व खालील विंडो दिसेल. View Blog वर क्लिक केल्यास तुम्हाला  तुमचा ब्लॉग दिसेल.

6.   खाली दिलेल्या विडोंमध्ये  View Blog शेजारील पाँइंटवर क्लिक केल्यास आपणास  Post, Pages, Layout, Templates, Setting यासारख्या अनेक ऑपशन दिसतील त्या वापरुन तुम्ही तुमचा ब्लॉग सजवू शकता.

7.   आपण तयार केलेल्या ब्लॉगचे आपणास जर वेबसाईटमध्ये रुपांतर करायचे असल्यास आपण ते करु शकता माञ त्यासाठी वार्षिक काही रक्कम आपणास भरावी लागेल.
   

41 comments:

  1. thanks sir . khoop chhan inspiration baddal.

    ReplyDelete
  2. नमस्कार सर,
    मी तुमचा खूप चाहता आहे.
    बलॉग तयार केल्यावर तो सजवायचा कसा.
    टायटल, त्या खालील शिर्षक, बाजूचे बॉक्स व त्यातील मजकूर.
    क्रुपया मदत करावी.

    ReplyDelete
  3. मी तुम्हाला केव्हा फोन करू

    ReplyDelete
    Replies
    1. संदीप सर केव्हाही फोन करा

      Delete
  4. सर मी आताच माझा ब्लॉग तयार केला असून मला एड्रेस चेंज करता येतो का?

    ReplyDelete
  5. सर मी आताच माझा ब्लॉग तयार केला असून मला एड्रेस चेंज करता येतो का?

    ReplyDelete
  6. सर मी आताच माझा ब्लॉग तयार केला असून मला एड्रेस चेंज करता येतो का?

    ReplyDelete
  7. आपण दिलेल्या माहितीवरून मी माझ्या शाळेचा blog तयार करतो आहे . आपण दिलेली माहिती सर्वांसाठी खूपच उपयुक्त aahe. या माहितीच्या आधारे कोणीही blog तयार करू शकतात. आपल्याला धन्यवाद .

    ReplyDelete
  8. blog तयार झाल्यावर blog मध्ये पेजेस कसे add करायचे व blog ला डिजाईन कसे करायचे या बद्दल अजून माहिती मिळाली तर अजून बराच उपयोग होईल . त्या विषयी मार्गदर्शन करावे .

    ReplyDelete
  9. sir
    छान माहीती......
    bolg वर विविध रकाने कसे करायचे....?
    plz tell

    ReplyDelete
  10. सर ब्लॉगवर स्लाईड्स शो कसा प्रदर्शित करावा माहिती द्या.

    ReplyDelete
  11. सर आपल्या ppt वरुन सर्वाना blogs तयार करता येत आहे पण तो degine कसा करयाचा tile bar कसा लावयचा तो ppt वरुन सांगा सर प्लीज

    ReplyDelete
  12. शाळा, शिक्षक, विदयार्थी या सर्वांची माहिती सरल ( SARAL- Systematic Administrative Reforms for Achieving Learning By Students) या संगणक प्रणालीव्दारे भरुन घेण्याबाबतचा शासननिर्णय शासनाने ३ जुलै रोजी काढला. या शासननिर्णयाची अंमलबजावणी या शैक्षणिक वर्षा पासून करायची आहे . यासाठी प्रत्‍येक शाळेने Online Database भरणे आवश्‍यक झाले आहे.भविष्‍यात याचे अनेक फायदे शिक्षण क्षेञात होणार आहेत. यामध्‍ये माहिती भरण्‍यास सर्व शिक्षक मिञांना मदत व्‍हावी यासाठी सरल संगणक प्रणाली विषयी थोडक्‍यात माहिती खाली देण्‍यात आली आहे.

    1.सरल संगणक प्रणालीचा शासननिर्णय
    2.आवश्‍यक माहिती
    3.सचिञ माहिती-
    4.सरल संगणक प्रणाली व्हिडिओ -

    वेबसाईट -
    www.education.maharashtra.gov.in

    सरल संगणक प्रणालीचा शासननिर्णय डाऊनलोड करण्‍यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


    सरल संगणक प्रणालीचा शासननिर्णय

    सरल संगणक प्रणाली मध्‍ये माहिती भरण्‍यासाठी आवश्‍यक माहिती-

    ReplyDelete
  13. छान माहिती...

    ReplyDelete
  14. सर खु छान ब्लोग आहे माझे पण ब्लोग आहेत न त्यात डिझाईन करायचे बाकी आहे आले मार्गदर्शन मिळेल का

    ReplyDelete
  15. संतोष्‍ा सर तुमच्‍या ब्‍लॉगची लिंक पाठवा भेट दयायला आवडेल काही अडचण असेल तर सोडविण्‍याचा प्रयत्‍न करु

    ReplyDelete
  16. नमस्ते सर........आपण आपला जुना ब्लॉग डिलीट करावयाचे झाल्यास काय करावे. ...?
    कृपया मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
    Replies
    1. दिलीप सर फोनवर सविस्‍तर बोलू

      Delete
  17. नमस्कार सर ! , मला तुमचा ब्लॉग खूप आवडला . तुम्ही सुंदर डिझाईन केले आहे . मला ब्लॉग डिझाईन करण्यासाठी तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे . कृपया मार्गदर्शन कराल का ? जर तुमची परवानगी असेल तर सेलफोन वर संपर्क करू शकतो का ?

    ReplyDelete
  18. सर, मला तुमचा ब्लॉग खुप आवडला, तुम्ही ब्लॉग सुंदर सजवलेला आहे. तुमचा ब्लॉग पाहुन मला प्रेरणा मिळाली मी ब्लॉग तयार केला त्यात मला अनेक अडचणी येत आहेत तर मी तुम्हारा बोन करे शकतो का ?

    ReplyDelete
  19. मी फोन करु शकतो का ?

    ReplyDelete
    Replies
    1. चौरे सर काही अडचण असल्‍यास आवश्‍य फोन करा

      Delete
  20. Very nice information about blog

    ReplyDelete
  21. नामदेव चौरे nnchaure.blogspot.in

    ReplyDelete
  22. Thanks sir for creating blogs information

    ReplyDelete
  23. Dear sir , Thanks to you for giving a information about Blog writing in Marathi and promoting for this to all teacher . I am visiting so many blog and I have a blog but your blog is very useful for all . I seem that the days are not so far the English school students wants to join the Z.P.school. You all peoples Z.P.School teacher are doing a great job for making a best India.. I will ring up once.. Thanks and all the best sir...

    ReplyDelete
  24. Dear sir , Thanks to you for giving a information about Blog writing in Marathi and promoting for this to all teacher . I am visiting so many blog and I have a blog but your blog is very useful for all . I seem that the days are not so far the English school students wants to join the Z.P.school. You all peoples Z.P.School teacher are doing a great job for making a best India.. I will ring up once.. Thanks and all the best sir...

    ReplyDelete
  25. सर blog adress .in की .com आहे
    दोनही तुमच्या येथे दिसते

    ReplyDelete
  26. Blog adress and title बदलता येते का प्लिज सांगा

    ReplyDelete
  27. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  28. my blog-ardhapurps.blog

    Plz about us

    ReplyDelete
  29. my blog-ardhapurps.blog

    Plz about us

    ReplyDelete
  30. वार्षिक रक्कम काही ?????????

    ReplyDelete
  31. Not complete information of blogspot

    ReplyDelete
  32. नमस्कार सर ! , मला तुमचा ब्लॉग खूप आवडला . तुम्ही सुंदर डिझाईन केले आहे . मला ब्लॉग डिझाईन करण्यासाठी तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे . कृपया मार्गदर्शन कराल का ? जर तुमची परवानगी असेल तर सेलफोन वर संपर्क करू शकतो का ?

    ReplyDelete
  33. सर मी ब्लॉग 1 वर्षापासून तयार केला आहे पण dropdown मेनू टाकता येत नाही विथ sub मेनू व्हिडिओ असेल तर सेंड मी प्लस

    ReplyDelete
  34. नमस्कार सर ! , मला तुमचा ब्लॉग खूप आवडला . तुम्ही सुंदर डिझाईन केले आहे . मला ब्लॉग डिझाईन करण्यासाठी तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे . कृपया मार्गदर्शन कराल का ?

    ReplyDelete
  35. खूपच चांगल्या पद्धतीने ब्लोग व गुगल फोम समजून सांगितला ...धन्यवाद सर

    ReplyDelete