ऑनलाईन टेस्ट तयार करणे


ऑनलाईन टेस्ट तयार करणे -
1. प्रथम www.classmarker.com ही वेबसाईट ओपन करावी. त्यानंतर खालील स्क्रीन दिसेल.


2. वर पिवळया बाणाने दाखविलेल्या Register free  वर क्लिक करावे.


3. वर पिवळया बाणाने दाखविलेल्या For educational use  वर क्लिक करावे.



4. त्यानंतर वरील फॉर्म ओपन होईल . त्यात सर्व माहिती भरावी युझर आयडी व पार्सवर्ड लक्ष्यात ठेवावा. व Register वर क्लिक करावे.

5. त्यानंतर युझर आयडी व पासवर्ड वापरुन लॉगिन करावे. 

6. खालील विंडो ओपन होईल त्यात Test वर क्लिक करावे.


7. खाली पिवळया बाणाने दाखविलेल्या New Test वर क्लिक करुन ऑनलाईन टेस्ट करावी.


8. अशा प्रकारे तुमची ऑनलाईन टेस्ट तयार झाल्यावर त्याची लिंक देवून ती टेस्ट तुम्ही तुमच्या वेबसाईटवर, ब्लॉगवर देवू शकता.

10 comments:

  1. Its really wonderful for teacher

    ReplyDelete
  2. खुप छान सर

    ReplyDelete
  3. उपयुक्त माहिती..........धन्यवाद सर

    ReplyDelete
  4. सरजी आॅनलाईन टेस्‍टची निर्मीती करण्‍याची सविस्‍तर माहिती दिल्‍या बददल धन्‍यवाद सर

    ReplyDelete
  5. blog कसा तयार करावा व त्याच्या होम पेज कसे तयार करावे.विविध लिंक कशा द्याव्यात याविषयी मार्गदर्शन करावे

    ReplyDelete