सुनिल मोरेंची हस्तकला

                  आमचे मिञ श्री सुनिल मोरे, मो.9604646100, सहशिक्षक, जि.प.प्राथमिक शाळा चुराणे, ता. शिंदखेड, जि. धुळे यांना हस्तकलेची विशेष आवड आहे. त्यांनी नोकरी व्यवसाय सांभाळून स्वत मधील सकारात्मक उर्जेला योग्य दिशा देण्यासाठी मन, मनगट व मेंदू यांच्या समन्वयातून ते कोणत्याही आधुनिक यंञ साहित्याचा वापर न करता पूर्णपणे हस्तकला कौशल्यांतून केवळ छंद म्हणून व कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता केवळ वेतनापुरती बांधिलकी न ठेवता काहीतरी वेगळं करावं या महत्वाकांक्षेतून नारळाच्या करवंटीपासून कलाकृती निर्मितीचा उपक्रम राबवित असून ते विदयार्थ्यांना एक चांगल्या प्रकारच्या हस्तकलेचा अनुभव देत आहेत व विदयार्थ्यांमधील कौशल्य विकास साध्य करण्यासाठी धडपडत आहेत. सुनिल मोरे सरांनी तयार केलेल्या हस्तकला सर्व शिक्षक बांधवापर्यंत पोहचाव्यात या हेतूने त्यांच्या कलाकृती सर्वांसाठी खाली उपलब्ध करुन देत आहोत. त्या पाहून आपणही आपल्या विदयार्थ्यांना या हस्तकलेची माहिती देण्याचा निश्चितच प्रयत्न करताल. ही अपेक्षा.


























7 comments:

  1. very creative and attractive work...really appreciating!!!

    ReplyDelete
  2. खुप सुंदर कलाकृर्ती सादर करण्यात आली आहे.

    ReplyDelete
  3. khup chhan sir, best luck for u r bright future.

    ReplyDelete
  4. khup chhan sir, best luck for u r bright future.

    ReplyDelete