निवडणुक ओळखपञ

तुमच्या निवडणुक ओळखपञाला तुमचे आधारकार्ड लिंक करण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.
1.  प्रथम खालील लिंकवर क्लिक करा.
    http://ceo.maharashtra.gov.in/aadharseed/

2. त्यानंतर आपला जिल्हा निवडा.

3. तुमच्या निवडणुक ओळखपञाचा क्रमांक किंवा तुमचे पूर्ण नाव योग्य निवडणुक ओळखपञा प्रमाणे टाईप करा.  व सर्च करा.

4. त्यानंतर मतदान कार्डवरील नाव दिसेल.

5. त्यानंतर फीड आधार फीड आधार वर क्लिक करा व विचारलेली आधार कार्ड वरील माहिती लिहा.
     अशा प्रकारे आपला आधार क्रमांक मतदार यादीला लिंक होईल.

1 comment: